म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठीची उत्पन्न मर्यादा आणि त्या गटातील घरांचे सुधारित क्षेत्रफळाचा शासन निर्णय (जीआर) गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे. अत्यल्प उत्पन्न गटासह सर्वच गटांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
म्हाडाची सुधारित मर्यादा आणि घरांचा आकार
उत्पन्न गट: मुंबई/पुणे/ नागपूर महानगरांसह 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली स्थानिक स्वराज्य संस्था उर्वरित महाराष्ट्र- घराचे क्षेत्रफळ
( हेही वाचा: मुंबईप्रमाणे अन्य कोणत्या भागात आहे सहप्रवाशांना हेल्मेटसक्ती? )
अत्यल्प उत्पन्न गट : 6 लाखापर्यंत – 30 चौरस मीटर
अल्प उत्पन्न गट– 6 लाख ते 9 लाखापर्यंत – 60 चौरस मीटर
मध्यम उत्पन्न गट– 9 लाख ते 12 लाख पर्यंत – 160 चौरस मीटर
उच्च उत्पन्न गट- 12 लाख ते 18 लाख आणि 12 लाख ते 18 लाख वा त्याहून जास्त- 200 चौरस मीटरपर्यंत
Join Our WhatsApp Community