स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबीर

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात, मुंबई अल्ट्रा आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सोमवार दि. १५ ऑगस्ट २०२२ म्हणजेच स्वातंत्र्यदिनी मॅरेथॉन रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान तब्बल १२ तास हे रक्तदान शिबीर चालेल, यामुळे रक्तदात्यांना देशाच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त केवळ १५ मिनिटे देऊन एक मोलाची मानव सेवा करता येणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नोंदणीसाठी ७०२१९९८७९५, ९३२४०५१८४८, ९८२००००४००, ९९२०१४२१९५ या मोबाईलवर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here