Israel-Hamas conflict: एलॉन मस्क इस्रायलला पुरवणार इंटरनेट सेवा, सोशल मीडियाद्वारे दिली ‘ही’ माहिती

130
Israel-Hamas conflict: एलॉन मस्क इस्रायलला पुरवणार इंटरनेट सेवा, सोशल मीडियाद्वारे दिली 'ही' माहिती
Israel-Hamas conflict: एलॉन मस्क इस्रायलला पुरवणार इंटरनेट सेवा, सोशल मीडियाद्वारे दिली 'ही' माहिती

स्टारलिंक ऑपरेशनसाठी एलॉन मस्क आणि इस्रायली कम्युनिकेशन मंत्रालय (Israel-Hamas conflict) यांच्यात करार करण्यात आला आहे. या काराराअंतर्गत एलॉन म्सक स्टारलिंकच्या माध्यमातून इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये इंटरनेट सुविधा पुरवणार आहेत.

इस्रायलचे दळणवळण मंत्री श्लोमो करही यांनी सोशल मिडिया ‘X’वर याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की,

Your paragraph text 1

मस्क आज इस्त्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग आणि गाझात ओलीस ठेवलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. ते पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांचीही भेट घेणार असल्याची माहिती इस्त्रायलमधील एका वृत्तवाहिनीकडून देण्यात आली आहे, मात्र नेत्यनाहू यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.