इस्रायल आणि हमासच्या (israe-palestine Conflict ) दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेल्या युद्धाची भीषण चित्रे समोर येत आहेत. शहरे उध्वस्त होत आहेत. प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या १० दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. त्यांचे कमांड सेंटर आणि गुप्तचर मुख्यालयही (intelligence headquarters)नष्ट केले आहे.
इस्त्रायल आणि हमासविरुद्धचा लढा जमीन आणि हवेतून सुरू आहे. जेव्हा गाझा पट्टीवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली तेव्हा इस्त्रायली हवाई संरक्षणानेही तप्तरतेने कारवाई करून संरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले. इस्त्रायलने हवेत मारा करून हमासची क्षेपणास्त्रे उद्ध्वस्त केली. ज्या क्षेपणास्त्रांना संरक्षण यंत्रणा थांबवू शकली नाही, ती शहरात पडली.
(हेही वाचा – World Cup 2023: गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावली आता लक्ष भारतीय फलंदाजांकडे)
Join Our WhatsApp Community