Jihad : इस्लामी धर्मयुद्धाचाच भाग जिहाद!

100
Jihad : इस्लामी धर्मयुद्धाचाच भाग जिहाद!
ड्रग्ज जिहाद

मुसलमानेतर तरुण-तरुणींना अमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. अशा प्रकारे शस्त्रांविना मुसलमानेतरांची युवा पिढी संपवली जाते. हा जिहादचा (Jihad) म्हणजे इस्लामी धर्मयुद्धाचाच भाग आहे.

कीर्तन जिहाद

‘सबका मालिक एक है।’ असे म्हणत एका धर्मांधाने कीर्तनासाठी जमलेल्या भाविकांना ‘ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह’ (अल्लाविना दुसरा कुणी भगवान नसून महंमद अल्लाचे पैगंबर आहेत), असे म्हणायला लावले आणि तेथे जमलेले हिंदू भाविकही त्याचे अनुसरण करत होते. हा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला.

(हेही वाचा – पंतप्रधान Narendra Modi यांचा जमशेदपूरमध्ये RJD, काँग्रेस अन् JMM वर हल्लाबोल)

‘बॉलीवुड’ (चित्रपट) जिहाद

हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून कथित धर्मनिरपेक्षता आणि जिहादी (Jihad)  यांचे उदात्तीकरण करणे, हिंदूंना अत्याचारी आणि पठाणांना मानवतेचे पुजारी दाखवण्याचा प्रयत्न करणे, चित्रपटासाठी मुसलमान लेखक आणि गीतकार यांच्याकडून उर्दू भाषा अनिवार्य केली जाणे, मुसलमान संस्कृतीचे उदात्तीकरण करण्यासाठी खोट्या आणि काल्पनिक कथांची रचना करणे, प्रत्येक वेळी हिंदू देवतांची खिल्ली आणि मुसलमान अंधश्रद्धांचे उदात्तीकरण करणे, हे सर्व प्रकार बॉलीवूड जिहादशी संबंधित आहेत.

क्रीडा जिहाद

वर्ष १९७८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १-० अशा गोल फरकाने पराभव केला होता. या विजयानंतर पाकच्या काही खेळाडूंनी मैदानावर नमाज पठण केले होते. त्या वेळी संपूर्ण जगासाठी ही नवीन गोष्ट होती; कारण तोपर्यंत मैदानावर कधी कुठल्या खेळाडूने अशा प्रकारे नमाज पठण केले नव्हते.

वर्ष १९८२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन कर्णधार इम्रान खान यांना जेव्हा ‘भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यांकडे तुम्ही कसे पहाता?’, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘जेव्हा मी भारताविरुद्ध खेळतो, तेव्हा मी त्याला खेळ मानत नाही. मी काश्मीरचा विचार करतो आणि त्याला जिहाद मानतो.’’ हा आहे क्रीडा जिहाद! (Jihad)

(हेही वाचा – राज्यात दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक; CM Eknath Shinde यांनी दिले संकेत)

प्रार्थनास्थळ जिहाद

आपल्याच प्रार्थनास्थळांची संख्या वाढवून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे. (Jihad)

(सौजन्य : सनातन प्रभात)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.