Maharashtra Tourism मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना होणार भरती, ५० हजारापर्यंत पगार

महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय दूरसंचार विभाग मुंबई येथे काही जागांसाठी भरती ( DOT Maharashtra Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पर्यटन प्रशिक्षक या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी २७ जून २०२२ पर्यंत अर्ज दाखल करायचा आहे.

( हेही वाचा : Google Map या अ‍ॅपमध्ये नवे फिचर! प्रवासादरम्यान पैसे वाचवण्याची संधी)

पदाचे नाव
पर्यटन प्रशिक्षक
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – १२ जून २०२२
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जून २०२२

शैक्षणित पात्रता आणि अनुभव

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांना पर्यटन प्रशिक्षक या पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करणे आवश्यक आहे.
 • पर्यटन प्रशिक्षक( Tourism Trainer) या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ४० हजार ते ५० हजार प्रतिमहिना पगार असणार आहे.

आवश्यक कागदपत्र

 • बायोडेटा (Resume)
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • दहावी, बारावी, पदवी प्रमाण
 • जातीचा दाखला
 • ओळखपत्र
 • पासपोर्ट साईझ फोटो

अधिकृत वेबसाईट – www.maharashtratourism.gov.in

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here