Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ९२ हजारांहून अधिक पदांची बंपर भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या खुशखबर आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर अ‍ॅमेझॉन मध्ये ९२ हजारांहून अधिक पदांची बंपर भरती सुरू झाली आहे. याकरता १० वी उत्तीर्ण व त्यापुढील शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अ‍ॅमेझॉन ( Amazon) कंपनीमध्ये सहायक महाव्यवस्थापक, कार्यकारी सहायक, जीएम प्रशासकीय सहायक, सुविधा शेड्यूलिंग व्यवस्थापक, क्रिएटिव्ह प्रोडक्शन स्पेशलिस्ट, यूके डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, मर्चेंडाइझिंग ऑप्स, वरिष्ठ फोटोग्राफी व्यवस्थापक, मॅनेजर, वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक, बिझनेस सेल्स, इंटिग्रेशन डेव्हलपर, व्हेंडर मॅनेजर, टेक बिझनेस सेल्स व अन्य पदांची भरती करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला)

अटी व नियम

  • CA/ICWA/MBA किंवा MS मध्ये फायनान्स, अकाउंटिंग, बिझनेस किंवा संबंधित क्षेत्रात शिक्षण आवश्यक तसेच ३
  • वर्षांच्या CA/MBA नंतर संबंधित फायनान्स अनुभवासह बॅचलर पदवी
  • Excel चे ज्ञान आणि डेटाबेससह परिचित असलेल्या नामांकित बी-स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य

अधिकृत वेबसाईट – https://www.amazon.jobs/en

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here