नवी मुंबई महापालिकेत परीक्षेविना नोकरीची संधी! १,५०,००० पर्यंत पगार; असा करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 व 23 सप्टेंबर 2022 आहे.

( हेही वाचा : ७५ दिवसांच्या ‘स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र’ या मोहिमेची सांगता )

अटी व नियम

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 44 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – नवीन मुंबई महानगरपालिका मुख्य्लाय, भु. क्र. 1 सेक्टर 15 ए, CBD बेलापूर, नवीन मुंबई
 • मुलाखतीची तारीख – 22 ते 23 सप्टेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in

पद व वेतनश्रेणी

 • प्राध्यापक – Rs. 1,50,000/-
 • सहयोगी प्राध्यापक – Rs. 1,40,000/-
 • सहाय्यक प्राध्यापक – Rs. 1,30,000/-
 • वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी – Rs. 1,10,000/-

 

4 प्रतिक्रिया

 1. पहिले जे शिक्षक आहेत त्यांना आगोदर पर्मनंट करा. आज ही कितेक स्कूल वर शिक्षक कमी आहेत शिक्षक भरती करा . शाळेची संख्या वाढली पाहिजे.चागलं शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here