ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेवरील मंजूर व रिक्त विविध पदासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (TMC Recruitment) यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिनांक 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- परिवहन उपव्यवस्थापक-01 पदे
- कर्मचारी व प्रशासन अधिकारी-01 पदे
- विधी अधिकारी-01 पदे
- लेखा परिक्षक- 01 पदे
पदसंख्या ( Thane Mahanagarpalika Recruitment)
- एकूण 04 रिक्त जागा
( हेही वाचा: एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या ब्लू टिक सबस्क्रिप्शनबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय )
शैक्षणिक पात्रता
- परिवहन उप व्यवस्थापक- पदवीधर
- कर्मचारी व प्रशासन अधिकारी- कायदेविषयक पदवी
- विधी अधिकारी- BA, LLB कायदेविषयक पदवी
- लेखा परीक्षक- CA किमान
पगार
- शासनाच्या नियमानुसार देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- ठाणे
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 10 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 23 नोव्हेंबर 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- परिवहन व्यवस्थापक, परिवहन सेवा, महानगरपालिका ठाणे.