ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख, ‘असा’ करा अर्ज

ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेवरील मंजूर व रिक्त विविध पदासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (TMC Recruitment) यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिनांक 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

 • परिवहन उपव्यवस्थापक-01 पदे
 • कर्मचारी व प्रशासन अधिकारी-01 पदे
 • विधी अधिकारी-01 पदे
 • लेखा परिक्षक- 01 पदे

पदसंख्या ( Thane Mahanagarpalika Recruitment)

 • एकूण 04 रिक्त जागा

( हेही वाचा: एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या ब्लू टिक सबस्क्रिप्शनबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय )

शैक्षणिक पात्रता

 • परिवहन उप व्यवस्थापक- पदवीधर
 • कर्मचारी व प्रशासन अधिकारी- कायदेविषयक पदवी
 • विधी अधिकारी- BA, LLB कायदेविषयक पदवी
 • लेखा परीक्षक- CA किमान

पगार

 • शासनाच्या नियमानुसार देण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण

 • ठाणे

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

 • 10 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 • 23 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता

 • परिवहन व्यवस्थापक, परिवहन सेवा, महानगरपालिका ठाणे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here