vacancy : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी पाहिजे, तर ही बातमी वाचा

100

सध्या तरुण चातकासारखी नोकरी शोधत असतात, परंतु संधी मात्र क्वचित उपलब्ध होत असतात, अशीच नोकरीची संधी राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी नोकरी मिळावी यासाठी कुठे आणि कधी अर्ज करावा हे जाणून घ्या.

मुंबई पोर्ट ट्रस्ट

  • पोस्ट – प्रशिक्षणार्थी कायदेशीर (ट्रेनी लीगल)
  • शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी, किमान अनुभव
  • एकूण जागा – 18
  • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठीचा पत्ता – सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2022
  • तपशील – mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर media मध्ये vacancy वर क्लिक करा. advertisement यावर क्लिक करा. Engagement of Trainee (Legal) on contract basis in Mumbai Port Authority या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे

एकूण 420 जागांसाठी भरती 

पद  – वैद्यकीय अधिकारी

  • शैक्षणिक पात्रता – MBBS सह MCIM नोंदणी
  • एकूण जागा – 140
  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022
  • तपशील – www.zpthane.maharashtra.gov.in

पद  – MPW (महिला/पुरुष)

  • शैक्षणिक पात्रता – B.Sc.नर्सिंग/ GNM सह नर्सिंग काऊंसिल नोंदणी
  • एकूण जागा – 140
  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022
  • तपशील – www.zpthane.maharashtra.gov.in

पद  – MPW (पुरुष)

  • शैक्षणिक पात्रता – विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
  • एकूण जागा – 140
  • नोकरीचं ठिकाण – ठाणे
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – चौथा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022
  • तपशील – www.zpthane.maharashtra.gov.in

(हेही वाचा संजय राऊतांवर चित्रा वाघ यांचा ट्विटर ‘वार’!)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे

  • पद  – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – MBBS , MCI / MMC काऊंसिलकडील नोंदणी अनिवार्य
  • एकूण जागा – 12
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 8 जुलै 2022
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता- मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, NHM विभाग, काऊंसिल हॉल समोर, पुणे-1
  • तपशील – arogya.maharashtra.gov.in
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.