कोल्हापुरात पुन्हा हाहाकार!

पुणे-बंगळूर महामार्ग कोल्ह्यापुरात बंद करण्यात आला.

सलग २ दिवस मुसळधार पावसाने २०१९ मध्ये ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला होता, त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. शुक्रवारी, २३ जुलै रोजी पुणे-बंगळूर महामार्ग कोल्ह्यापुरात बंद करण्यात आला. तर या ठिकाणी किमान १० हजार नागरिक पुरामध्ये अडकले आहेत. त्यांची सुरक्षित सुटका करून घेणे हे मोठे आव्हान बनले आहे.

(हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्रात २०१९च्या आठवणी झाल्या ताज्या! पुणे-बंगळूर महामार्ग बंद!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here