भारतातील तेलंगणा राज्यात वसलेले हैदराबाद शहर हे आयटी हब मानले जाते. या शहराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यकला वारसा आहे. त्यामुळे इथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. हे शहर मुस्लिमबहुल शहर असून ऊर्दू साहित्यासाठी देखील ओळखले जाते. हैदराबादमध्ये शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येत असतात. अशा वेळी जर तुम्ही लॉ कॉलेज शोधत असाल तर आम्ही तुमची चिंता दूर करणार आहोत.
कारण हैदराबादमधील महत्वाच्या लॉ कॉलेजची (Law Colleges In Hyderabad) माहिती आता आम्ही तुम्हाला देणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला हैदराबादमध्ये लॉ कॉलेज शोधणे सोपे होईल. चला तर हैदराबादमधील लॉ कॉलेजेसची माहिती पाहुया:
एनएएलएसएआर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ:
या कॉलेजला भारतातील सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये स्थान मिळालेले, NALSAR एलएलबी, एलएलएम, आणि बीए एलएलबी सारखे विविध कायदा अभ्यासक्रम प्रदान करते. हे उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न आहे आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाने यास मान्यता दिली आहे.
(हेही वाचा – Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना निवडणुक आयोगाची नोटीस!)
उस्मानिया विद्यापीठ:
उस्मानिया विद्यापीठातील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉ ही आणखी एक प्रमुख संस्था आहे. ही संस्था एलएलबी अभ्यासक्रम प्रदान करते. हे एक उत्कृष्ट कौलेज असून येथे चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते.
आयसीएफएआय लॉ स्कूल:
हैदराबादमधील आयसीएफएआय फाउंडेशन फॉर हायर एज्युकेशन एमबीए, बीटेक, बीबीए आणि पीएच.डी. मध्ये पूर्णवेळ कॅम्पस प्रोग्राम प्रदान केले जातात. हे एक प्रगत कायदेशीर शैक्षणिक प्रोग्राम असलेले डीम्ड विद्यापीठ आहे.
महात्मा गांधी विधी महाविद्यालय:
रंगा रेड्डी जिल्हा न्यायालयाजवळ स्थित, हे महाविद्यालय एलएलबी अभ्यासक्रम प्रदान करते. या संस्था प्लेसमेंट सुद्धा चांगले प्रदान करते.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: विश्वासाचे दुसरे नाव मोदी गॅरंटी आहे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल)
पडाला रामा रेड्डी लॉ कॉलेज:
अमीरपेट येथील हनुमान मंदिराजवळ स्थित, हे कॉलेज एलएलबीचे उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करते.
सुलतान-उल-उलूम कॉलेज ऑफ लॉ:
इथे ४६०+ पेक्षा अधिक सीट्स प्रदान केल्या जातात. हे कॉलेज गुणवत्तापूर्ण कायदेशीर शिक्षण देण्यासाठी ओळखले जाते.
पेंडेकांती लॉ कॉलेज:
१९९१ मध्ये सुरु झालेले उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न असलेले हे कॉलेज आहे. हिमायतनगरमध्ये तीन मजली इमारतीत उसे असलेले पेंडेकांती लॉ कॉलेज हे एलएलबीचे शिक्षण प्रदान करते. (Law Colleges In Hyderabad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community