एलआयसीने आणली ही नवी योजना; जाणून घ्या अतिरिक्त लाभ देणा-या या योजनेविषयी

124

भारतीय आयुर्विमा महामंडळाने ‘विमा रत्न’ नावाची नवी योजना आणली आहे. 27 मेपासून ती ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. ही योजना नाॅन लिंक्ड, नाॅन पार्टिसिपेटिंग व वैयक्तिक बचत जीवन विमा योजना आहे. तसेच, किमान प्रिमियम असलेली व हमखास अतिरिक्त लाभ देणारी मनी बॅंक योजना आहे.

15,20 आणि 25 वर्षाांसाठी ती घेता येते. पाॅलिसीच्या मुदतीपेक्षा 4 वर्षे कमी प्रिमियम यात भरावा लागतो. मृत्यूपश्चात मिळणारी हमीपूर्ण रक्कम मूळ रकमेच्या 125 टक्के अधिक अथवा वार्षिक हफ्त्याच्या 7 पट अधिक असते. योजनेची किमान हमीपूर्ण रक्कम 5 लाख रुपये असून, ती कितीही वाढवता येऊ शकते.

( हेही वाचा: आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर, समीर वानखेडेंची चेन्नईला ट्रान्सफर )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.