UGC Bogus University List 2023 : यूजीसीकडून बोगस विद्यापीठांची यादी जाहीर, राज्यातील ‘या’ विद्यापीठाचा समावेश

171
UGC Bogus University List 2023 : यूजीसीकडून बोगस विद्यापीठांची यादी जाहीर, राज्यातील 'या' विद्यापीठाचा समावेश

मागील काही वर्षांपासून देशातील अनेक वेगवेगळ्या विद्यापीठांमधील (UGC Bogus University List 2023) गैरव्यवहार, त्या विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर येत आहे. त्यामुळे देशातील विद्यापीठांच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता युजीसीकडून देशातल्या बोगस विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

युजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC Bogus University List 2023) जाहीर केलेल्या बोगस विद्यापीठांच्या यादीत दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पॉंडिचेरी, आंध्र प्रदेश, बंगाल.

(हेही वाचा – OBC Reservation : अखेर २१ दिवसांनंतर उपोषण मागे)

दिल्लीमधील विद्यापीठ –

१. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस (एआयपीएचएस)
२. कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दर्यागंज
३. संयुक्त राष्ट्र विद्यापीठ, दिल्ली
४. व्होकेशनल युनिव्हर्सिटी , दिल्ली
५. एडीआर-सेंट्रिक ज्युरीडिकल युनिव्हर्सिटी
६. भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्था
७. अध्यात्मिक विद्यापीठ (UGC Bogus University List 2023)

महाराष्ट्र –

१. राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर

उत्तर प्रदेश –

१. गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग, अलाहाबाद, उत्तर प्रदेश
२. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर, उत्तर प्रदेश
३. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ), अचल ताल, अलिगढ, उत्तर प्रदेश
४. भारतीय शिक्षण परिषद, भारत भवन, मटियारी चिन्हाट, फैजाबाद रोड, लखनौ (UGC Bogus University List 2023)

कर्नाटक –

१. बडगनवी शासकीय जागतिक मुक्त विद्यापीठ शिक्षण संस्था, गोकाक, बेळगाव, (कर्नाटक)

केरळ –

१. सेंट जॉन युनिव्हर्सिटी कृष्णतम

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.