आम आदमी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष महमूद खान (Mahmood Khan) यांना लव्ह जिहादप्रकरणात अटक करण्यात आले आहे. जयसिंगपूर कोतवाली भागातील एका हिंदू (Hindu) तरुणीने महमूद खानवर बलात्कार, धर्मांतरणासाठी दबाव टाकत ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. तसेच महमूद खानने सोनू असल्याचे सांगत तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर तरुणीला विश्वासात घेत तिच्यावर लैगिक अत्याचार केले, असा दावा पीडितेने केला आहे. (Love jihad)
( हेही वाचा : Cabinet meeting: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सर्व वाहनधारकांसाठी FASTag अनिवार्य)
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पीडिता म्हणाले की, सुमारे १५ महिन्यांपूर्वी महमूद खानने (Mahmood Khan) स्वत: चे नाव सोनू असल्याचे सांगत मैत्री केली. दि. २० ऑगस्ट रोजी पीडिता खानच्या कार्यालयामध्ये त्याला भेटण्यासाठी आली. त्याठिकाणाहून पीडितेला आरोपीने शहरातील एका खोलीमध्ये नेण्यात आले. त्यावेळी कट्टरपंथी महमूदने पीडितेवर बलात्कार केला, तसेच व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. यावेळी पीडितेला धर्मांतरासाठीही दबाल टाकण्यात आला. (Love jihad)
दरम्यान तरुणीने घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनी दिली असून मेहमूदने पीडितेला जबरदस्त मांस खाण्यास भाग पाडल्याचे ही सांगितले. तसेच इतर काही लोकांना बोलावून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आरोपीने बंदिस्त खोलीत पीडितेवर छळ केला. त्यादरम्यान पीडितेने घटनास्थळावरून पळ काढला. (Love jihad)
याचपार्श्वभूमीवर रविवारी ५ जानेवारी २०२५ रोजी आरोपीने मुलीला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून कोतवालीनगर पोलिसांनी महमूद खानला (Mahmood Khan) ताब्यात घेतले आहे. प्रभारी निरीक्षक नारदमुनी सिंह (Naradamuni Singh) यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतर याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Love jihad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community