उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) एका मुलीला फसवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आसिफ कुरेशीने (Asif Qureshi) आशिष असे नाव सांगून पीडित मुलीशी ओळख वाढवली. त्याने हातात पवित्र धागा बांधला होता. तसेच त्यांने कपाळावर टिळा लावला होता. तो स्वतःला एलएलबीचा विद्यार्थी असल्याचे सांगतो. त्याने पीडित मुलीला खोटी ओळख दाखवून प्रेमाच्या जाळ्यात (Love Jihad) अडकवले. कॉलेजमध्ये या दोघांची ओळख झाली होती. (Love Jihad)
( हेही वाचा : Cheetahs Viral Video : चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं ! वन विभागाची धडक कारवाई)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ एप्रिल रोजी आसिफ कुरेशी तिला नवडिया अशोक गावातील (Navadiya Ashok village) महामार्गावरील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने पीडित मुलीवर बलात्कार केला. यावेळी मुलीला कळले की तो आशिष नसून आसिफ कुरेशी (Asif Qureshi) आहे आणि तो व्यवसायाने कसाई आहे. घाबरलेल्या पीडित मुलीने घरी पोहोचून सर्व काही तिच्या कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी दि. ४ एप्रिल रोजी पोलिस स्टेशन गाठवले आणि आसिफ कुरेशीविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली. (Love Jihad)
आसिफ कुरेशीकडे आशिषच्या नावाचे बनावट आधार कार्ड सापडले, ज्याच्या मदतीने त्याने हॉटेल बुक केले होते. पोलिस उपअधीक्षक आशुतोष शिवम (Ashutosh Shivam) यांनी सांगितले की, आसिफ कुरेशीची चौकशी सुरू आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. (Love Jihad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community