हिंदू मुलीच्या वडिलांनी मुलीच्या नावावर २० कोटीची संपत्ती ठेवल्याचे समजताच फराजने तिला प्रेमाच्या जाळ्यात (Love Jihad) अडकवले, लैंगिक संबंध जोडले, नमाज पठाण करायला शिकवले, आता निकाहाची वेळ आल्यावर मुलीने अचानक रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. उत्तर प्रदेशात ही धक्का घटना समोर आली आहे.
मुलीचे वडील कर्करोगाने ग्रस्त आहेत, रुग्णालयात अतिदक्षता विभागात होते, हीच संधी शोधून फराजने मुलीला घेऊन मुलीच्या वडिलांना रुग्णालयात भेटून थेट लग्नाची (Love Jihad) मागणी घातली. वडिलांनी मुलीच्या आनंदासाठी नाईलाजाने परवानगी दिली, पण त्याच वेळी फराजने एका कागदावर वडिलांची सही घेतली, ज्यामध्ये जोवर लग्न होत नाही तोवर आमच्या नात्याविषयी कोणत्याही नातेवाईकांना सांगू नये आणि या विवाहाला कोणताही आक्षेप नाही. त्यानुसार फराजाने त्या मुलाला नमाज पठण करायला शिकवले, तिला धर्मांतर करण्यासाठी तयार केले, निकाहचा दिवस येताच फराजने एक अट टाकली, निकाहच्या आधी मुलीने तिच्या नावावर असलेली सर्व संपत्ती फराजच्या नावावर करण्याचा उल्लेख होता. त्यानंतर मुलीला आपण फसलो गेलो आहोत याची जाणीव होताच आणि वडिलांनी संपत्ती फराजच्या नावावर करण्याआधीच मुलीने स्वतःवर रॉकेल ओतून आत्महत्या केली. (Love Jihad)
जेव्हा फराजने हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात (Love Jihad) अडकवले तेव्हा तेव्हा अमलीपदार्थांचे व्यसन लावले. मुलगी नशेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. यात ती गर्भवतीही झाली होती, त्यानंतर तीळ खोटे सांगून त्याने तिचा गर्भपातही करून घेतला होता. मुलीने आत्महत्या केल्यानंतर आता मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फराजच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
Join Our WhatsApp Community