फोटो गैलरी MahaKumbh 2025 : प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी अभूतपूर्व गर्दी February 11, 2025 188 FacebookTwitterWhatsAppEmail MahaKumbh 2025 : प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी अभूतपूर्व गर्दी 1 of 8 रविवार, ९ फेब्रुवारी या दिवशी १.५७ कोटी भाविकांनी संगम येथे पवित्र स्नान केले १२ फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमा आहे. या दिवशी संगमस्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक आले आहेत १२ फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमा आहे कुंभनगरी भाविकांनी फुलली आहे. प्रयागराजच्या दिशेने येणाऱ्या सर्व ७ रस्त्यांवर वाहनांच्या १० ते २५ किलोमीटरच्या रांगा पहायला मिळत आहेत रस्त्यावरील गर्दीमुळे प्रशासनाने स्थानिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे प्रयागराजच्या दिशेने येणाऱ्या सर्व रस्त्यांवर १५-२० किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अंतर्गत रस्तेही वाहनांनी फुलले आहेत Join Our WhatsApp Community Please leave this field emptyGet The Latest News! Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox. Email Address * Check your inbox or spam folder to confirm your subscription.