महाराष्ट्र पर्यटनात नोकरीची संधी! मिळेल ५० हजारापर्यंत पगार, ‘येथे’ पाठवा तुमचा अर्ज

90

पर्यटन क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पर्यटनात नोकरीची संधी उपलब्ध झाली असून याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे…

( हेही वाचा : प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांदरम्यान सलग दोन दिवस मेगाब्लॉक; पहा संपूर्ण वेळापत्रक)

पर्यटन संचालनालय (DoT), महाराष्ट्र शासन अंतर्गत मार्केट रिसर्च एक्झिक्युटिव्ह पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०२२ आहे.

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदाचे नाव – मार्केट रिसर्च एक्झिक्युटिव्ह
  • शैक्षणिक पात्रता – MBA in marketing with experience in data analysis/statistics or similar research fields, ट्ररिझममध्ये माहिती असणे आवश्यक आहे.
  • वेतनश्रेणी – ५० हजार रुपये, प्रतिमहिना
  • वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
  • संपूर्ण माहिती www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर दिलेल्या अटी व शर्तीनूसार भरावयाची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०२२ आहे.

New Project

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.