माथेरान मिनी ट्रेन ‘या’ तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत; पहा संपूर्ण वेळापत्रक

135

मुंबईपासून जवळ असल्यामुळे माथेरानला अनेक पर्यटक भेट देतात. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन लवकरच पुन्हा एकदा सुरू होणार आहे. २२ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होईल याचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे…

( हेही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! डाळींचे दर वाढणार; तूरडाळीचे उत्पादन ३ लाखांनी टनांनी घटले)

नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन सेवा

1. 52103 नेरळ येथून 08.50 वाजता सुटेल आणि माथेरानमध्ये 11.30 वाजता पोहोचेल(दररोज)

2. 52105 नेरळ येखून दुपारी 2.20 वाजता सुटेल आणि माथेरानमध्ये 17.00 वा. पोहोचेल (दररोज)

माथेरान ते नेरळ मिनी ट्रेन सेवा

1. 52104 माथेरान येथून दुपारी 02.45 वाजता सुटेल आणि नेरळ येथे 17.30 वाजता पोहोचेल (दररोज)

2. 52106 माथेरान येथून 16.20 सुटेल आणि नेरळ येथे १९.०० वा पोहोचेल

गाडीची रचना

52103/52104 3 द्वितीय श्रेणी, एक विस्टाडोम कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावेल.

52105/52106 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावेल.

(ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा (सुधारित वेळा)

अमन लॉज ते माथेरान शटल सेवा

1. 52153 अमन लॉज येथून ०८.४५ वाजता सुटेल माथेरानला ०९.०३ वाजता पोहोचेल .
2. 52155 अमन लॉज येथून 10.45 सुटेल माथेरानला 11.03 पोहोचेल.
3. 52157 अमन लॉज येथून 12.00 सुटेल माथेरानला 12.18 वाजता पोहोचेल.
4. 52159 अमन लॉज येथून 14.05 सुटेल माथेरानला 14.23 वाजता पोहोचेल.
5. 52161 अमन लॉज येथून15.40 सुटेल माथेरानला १५.५८ पोहोचेल.
6. 52163 अमन लॉज येथून17.45 सुटेल माथेरानला 18.03 पोहोचेल.

माथेरान ते अमन लॉज शटल सेवा

1. 52154 माथेरान येथून 08.20 सुटेल वाजता अमन लॉजला 08.38 पोहोचेल.
2. 52156 माथेरान येथून 10.20 वाजता सुटेल अमन लॉजला 10.38 पोहोचेल.
3. 52158 माथेरान येथून 11.35 सुटेल वाजता अमन लॉजला 11.53 पोहोचेल.
4. 52160 माथेरान येथून 13.40 वाजता सुटेल अमन लॉजला १३.५८ पोहोचेल.
5. 52162 माथेरान येथून 15.15 वाजता सुटेल अमन लॉजला १५.३३ पोहोचेल.
6. 52164 माथेरान येथून17.20 वाजता सुटेल अमन लॉजला १७.३८ पोहोचेल.

सर्व शटल सेवा 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणी लगेज व्हॅनसह चालतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.