Mumbai-Pune Megablock : विकेंडला मुंबई-पुणे प्रवास करताय, मग जाणून घ्या काय आहे रेल्वेचे बदलेले वेळापत्रक

खडकी आणि शिवाजीनगर रेल्वेस्थानक या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी शनिवार, रविवार विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे

107
Mumbai-Pune Megablock : विकेंडला मुंबई-पुणे प्रवास करताय, मग जाणून घ्या काय आहे रेल्वेचे बदलेले वेळापत्रक
Mumbai-Pune Megablock : विकेंडला मुंबई-पुणे प्रवास करताय, मग जाणून घ्या काय आहे रेल्वेचे बदलेले वेळापत्रक

आठवड्याच्या शेवटी पुणे-मुंबई प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यात येत्या शनिवारी आणि रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचण होऊ शकते. (Mumbai-Pune Megablock)

खडकी आणि शिवाजीनगर रेल्वेस्थानक या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी शनिवार, रविवार विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.याचबरोबर लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार असून काहींच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यान ४६ सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. (Mumbai-Pune Megablock)

(हेही वाचा : Gutkha Seized : मुंबई, नवी मुंबईमधून लाखोंचा गुटखा, पान मसाला जप्त)

या गाड्या असतील रद्द
त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या देखील उशिराने धावणार असून, काहीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.