मध्य रेल्वेने नेरळ – माथेरान (Matheran) नेरो गेज लाईनवर पुन्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ नोव्हेंबर २०२३ पासून पुढील वेळेसह पुन्हा सुरू होईल.
(अ) नेरळ – माथेरान – नेरळ मिनी ट्रेन सेवा:-
नेरळ-माथेरान डाऊन गाड्या
- १. 52103 नेरळ प्रस्थान ०८.५० वाजता माथेरान आगमन ११.३० वाजता (दररोज)
- २. 52105 नेरळ प्रस्थान १०.२५ वाजता माथेरान आगमन १३.०५ वाजता (दररोज)
माथेरान – नेरळ अप गाड्या
- १. 52104 माथेरान Matheran) प्रस्थान १४.४५ वाजता नेरळ आगमन १७.३० वाजता (दररोज)
- २. 52106 माथेरान प्रस्थान १६.०० वाजता नेरळ आगमन १८.४० वाजता (दररोज)
52103/52104 एकूण ६ डब्यांसह धावेल जसे की ३ द्वितीय श्रेणी, १ विस्टाडोम कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन.
52105/52106 एकूण ६ डब्यांसह धावेल जसे की ३ द्वितीय श्रेणी, १ प्रथम श्रेणी कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन.
(ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा (सुधारित वेळा)
(हेही वाचा Maratha Reservation : अखेर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले; २ जानेवारीपर्यंत दिली मुदत)
माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दैनिक)
- १. 52154 माथेरान Matheran) प्रस्थान ०८.२० वाजता अमन लॉज आगमन ०८.३८ वाजता
- २. 52156 माथेरान ०९.१० वाजता अमन लॉज आगमन ०९.२८ वाजता
- ३. 52158 माथेरान प्रस्थान ११.३५ वाजता अमन लॉज आगमन. ११.५३ वाजता
- ४. 52160 माथेरान प्रस्थान १४.०० वाजता अमन लॉज आगमन १४.१८ वाजता
- ५. 52162 माथेरान प्रस्थान १५.१५ वाजता अमन लॉज आगमन १५.३३ वाजता
- ६. 52164 माथेरान प्रस्थान १७.२० वाजता अमन लॉज आगमन १७.३८ वाजता
(शनिवार/रविवारी) - ७. विशेष-२ माथेरान प्रस्थान १०.०५ वाजता अमन लॉज आगमन १०.२३ वाजता
- ८. विशेष-४ माथेरान प्रस्थान १३.१० वाजता अमन लॉज आगमन १३.२८ वाजता
अमन लॉज – माथेरान शटल सेवा (दैनिक)
- १. 52153 अमन लॉज प्रस्थान ०८.४५ वाजता माथेरान Matheran)आगमन ०९.०३ वाजता
- २. 52155 अमन लॉज प्रस्थान ०९.३५ वाजता माथेरान आगमन ०९.५३ वाजता
- ३. 52157 अमन लॉज प्रस्थान १२.०० वाजता माथेरान आगमन १२.१८ वाजता
- ४. 52159 अमन लॉज प्रस्थान १४.२५ वाजता माथेरान आगमन १४.४३ वाजता
- ५. 52161 अमन लॉज प्रस्थान १५.४० वाजता माथेरान आगमन १५.५८ वाजता
- ६. 52163 अमन लॉज प्रस्थान १७.४५ वाजता माथेरान आगमन १८.०३ वाजता
(शनिवार/रविवारी) - ७. विशेष-१ अमन लॉज प्रस्थान १०.३० वाजता माथेरान आगमन १०.४८ वाजता
- ८. विशेष-३ अमन लॉज प्रस्थान १३.३५ वाजता माथेरान वाजता १३.५३ वाजता
सर्व शटल सेवा ३ द्वितीय श्रेणी, १ प्रथम श्रेणी कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील.