धर्मांतराला विरोध केला म्हणून धर्मांधांनी केला सामूहिक बलात्कार! 

धर्मांध मुसलमान तरुण त्या अल्पवयीन मुलीला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगू लागला. तेव्हा त्या मुलीने त्याला नकार दिला. त्यावर त्या तरुणाने त्याच्या ४ मित्रांसह त्या मुलीवर बलात्कार केला. 

मालेगाव येथे कामाला असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने मुसलमान धर्म स्वीकारण्यास विरोध केला, म्हणून तिच्यावर चार मुसलमान धर्मांध तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही महिन्यानंतर ती मुलगी गर्भवती बनल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

खोटे नाव सांगून केली मैत्री! 

मागील वर्षी मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील १५ वर्षीय तरुणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काम करत होती. तिच्याशी २४ वर्षीय एका धर्मांध मुसलमान तरुणाशी मैत्री झाले. त्याने तिला स्वतःचे नाव ‘मोहन’ असे खोटे सांगितले. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध बनले. त्यादरम्यान तो मुसलमान तरुण त्या मुलीसोबत शारीरिक चाळे करत राहिला.

(हेही वाचा : दोन महिने उलटले तरी पी – उत्तरचे विभाजन होईना!)

मुस्लिम धर्म स्वीकारण्याचे सांगताच वास्तव समजले! 

ऑक्टोबर २०२० मध्ये जेव्हा त्या तरुणाने त्या मुलीला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगू लागला. तेव्हा त्या मुलीने त्याला नकार दिला. त्यावर त्या तरुणाने त्याच्या ४ मित्रांसह त्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला.

गर्भवती राहिल्याने धक्कादायक माहिती उघड!

या घटनेनंतर ती मुलगी तिच्या बहिणीच्या घरी उज्जैन येथे गेली. तिथे मात्र एप्रिल २०२१ मध्ये तिच्या पोटात दुखू लागल्याची तक्रार तिने केली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले असता ती गर्भवती असल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर त्या मुलीच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला. हा प्रकार हिंदुत्ववादी संघटनांना समजला असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला. तिच्यावर मागच्या वर्षी धर्मांध मुसलमानांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. बलात्कार करणाऱ्या धर्मांध तरुणाचे नाव माजिद खान असे आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशात भादंसं अंतर्गत, तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरून आरोपी खान याला अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here