Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो, रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! वाचा Timetable

148

माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/चुनाभट्टीदरम्यान मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेणार आहे. सांताक्रुझ ते माहीम स्थानकांदरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित केल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्तीची कामे ब्लॉकवेळेत करण्यात येतात. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. (Mumbai Local Mega Block)

स्थानक – माटुंगा ते मुलुंड (Mumbai Local Mega Block)
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५

पश्चिम रेल्वे (Mumbai Local Mega Block)

स्थानक – सांताक्रुझ ते माहीम
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर १ ते रविवारी पहाटे ४.३०

हार्बर रेल्वे (Mumbai Local Mega Block)

स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.