Mumbai Local Train Update : अर्ध्या तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

161

मुंबईची लाईफ लाइन समजली जाणारी लोकल रेल्वे (Local Railway) मागील अर्ध्या तासहून ठप्प झाली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील कल्याण ते कुर्ला दरम्यान वाहतूक सेवा विस्कळीत (Transport services disrupted) झाली असून, ठाणे येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाले आहे. ट्रेनचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे मध्य रेल्वेने सांगितले. (Mumbai Local Train Update)

 

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.