रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड; येथे करा अर्ज

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, सहायक अभियंता, परिवहन निरीक्षक, सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, बिल लिपिक, प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

( हेही वाचा : प्रभादेवीत बेस्ट सबस्टेशनला आग; अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल)

अटी व नियम 

 • पदाचे नाव – मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, सहायक अभियंता, परिवहन निरीक्षक, सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, ch.OS, बिल लिपिक, प्रकल्प अभियंता
 • पदसंख्या – ३७ जागा.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाइन
 • अर्ज करण्याचा ई-मेल – [email protected]
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२, १३, २१, २८, ३० सप्टेंबर ( पदांनुसार वेगळ्या तारखा आहेत)
 • अधिकृत वेबसाईट – mrvc.indianrailways.gov.in

अनुभव :

 • मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – कमीत कमी ५ वर्षे अनुभव
 • सहायक अभियंता – सिव्हिल इंजिनीअर पदवी
 • परिवहन निरीक्षक – candidate should be working in operation department
 • सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता – पदवी, बारावी ( विज्ञान विषय आवश्यक)
 • ch.OS – पदवी
 • बिल लिपिक – पदवी
 • प्रकल्प अभियंता – candidate should have qualified in the GATE 2022, सिव्हिल इंजिनीअर पदवी

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here