जैन धर्माचे (Jain Dharma) २४ वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर (bhagwan mahavir) यांची जयंती दि. १० एप्रिल २०२५ रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरात भगवान महावीरांचे भव्य चित्ररथ काढण्यात येत आहेत. यावेळी जैन मुनी भट्टारक प्रमेय सागर म्हणाले की, जैन धर्म (Jain Dharma) आणि सनातन हिंदू (Hindu) धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते म्हणाले की, भारतात राहणारे सर्वच हिंदू (Hindu) आहेत, मग तो कोणत्याही धर्माचे पालन करत असला तरी. (Hindu)
( हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री Amit Shah शनिवारी रायगड दौऱ्यावर; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? )
जैन मुनी पुढे म्हणाले की, भगवान महावीरांचा (bhagwan mahavir) संदेश केवळ जैन धर्माच्या (Jain Dharma) लोकांसाठी नाही तर सर्व लोकांसाठी आहे. भारताच्या उदयापासून जैन धर्म (Jain Dharma) आणि सनातन धर्म (Sanātana Dharma) एकमेकांना पूरक आहेत. राम आणि भगवान महावीर (bhagwan mahavir) एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. त्यांनी सांगितले की रामाच्या ‘रा’ मधील ऋषभदेव आणि ‘म’ मधील महावीर, दोन्ही नावे सारखीच आहेत. ते म्हणाले की, भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो हिंदू असो, मुस्लिम (Muslim) असो, शीख (Sikh) असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो… सर्व हिंदूच (Hindu) आहेत. (Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community