पार्किंगच्या वादातून नवसारीत Muslim धर्मांधांचा हिंदूंवर हल्ला; महिलांसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न

252
पार्किंगच्या वादातून नवसारीत Muslim धर्मांधांचा हिंदूंवर हल्ला; महिलांसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न
पार्किंगच्या वादातून नवसारीत Muslim धर्मांधांचा हिंदूंवर हल्ला; महिलांसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न

गुजरातमध्ये नवसारी (Gujarat Navsari) जिल्ह्यातील मुस्लिम (Muslim) जमावाने हिंदूंवर हल्ला केला. मुस्लिम (Muslim) जमावाचे मुख्य लक्ष्य हिंदू महिला होत्या. यावेळी महिलांना मारहाण करण्यात आली त्यांचा विनयभंग करण्यात आला. मुस्लिम (Muslim) जमावाने ही हिंसा गाडी पार्किंगच्या संदर्भात केली. मुस्लिम जमावाने हिंदूंना मारून टाकण्याची आणि तिथून निघून जाण्याची धमकी दिली. ही घटना दि. ७ डिसेंबर रोजी टाऊन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दरगाह रोडवर घडली. याप्रकरणी हिंदू (Hindu) पक्षाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ऑपइंडिया या वृत्तसंस्थेने यासंदर्भात पीडितांसोबत चर्चा केली आहे.

(हेही वाचा : Sambhal Violence : संभलमधील पोलिसांच्या कारवाईचे पत्नीने कौतुक केले म्हणुन पतीने दिला ‘तिहेरी तलाक’

ऑपइंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित चंदन राठोर (Chandan Rathore) यांनी सांगितले की, गाडी पार्किंगच्या ठिकाणी उभी करण्यावरून हिंदू युवकाचा मुस्लिम व्यक्तीशी वाद झाला. काही वेळातच १००-१५० मुस्लिम जमाव घटनास्थळी दाखल झाले. जमावाच्या हातात लाठ्या-काठ्यांसह शस्त्रे होती. (Muslim)

काफिरांनो निघून जा, मुस्लिम जमावाचा हिंदूंना इशारा

चंदन राठोरने सांगितले की, हल्ला करणाऱ्यांनी घटनास्थळी असणाऱ्या हिंदू (Hindu) महिलांना मारहाण आणि अश्लील कृत्य केले. महिलांना नग्न करून मारण्याची धमकी देण्यात आली. जेव्हा पीडित परिवाराने हल्लाखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा जमावाने शिव्या द्याला सुरुवात केली, तसेच जिवे मारण्याची धमकी देत, काफीरो निघून जा, असे ही धर्मांध म्हणाले.

हिंदू असणे हा गुन्हा आहे का?, पीडित महिलेचा सवाल

तसेच एक पीडित महिला म्हणाली की, हिंदू असणे हा गुन्हा आहे का? ते धर्मांध (Muslim) लोक आम्हाला गळा कापण्याची आणि इथून निघून जाण्याची धमकी देतात. आता बांगलादेशसारखी आमची परिस्थिती आहे. हिंदूंना (Hindu) हिंदुस्थानमध्ये राहण्याचा अधिकार नाही का?, असा सवाल ही पीडित महिलेने विचारला. दरम्यान हिंदू संघटनाने याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हल्लेखोरांना अटक करण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक पोलिसांना हिंदू (Hindu) संघटनांनी मागणीसंदर्भातील निवेदन ही दिलेले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.