उत्तर प्रदेशातील सुलतानपुरमध्ये मुस्लिम कट्टरपंथींनी हिंदूंवर हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. हिंदूंनी आरोप केला की, मुस्लिम (Muslim) जमावाने तलवारीद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात दोन हिंदू (Hindu) तरुण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. हा वाद एका तरुणाच्या पायावर बाईक चढवल्यानंतर सुरु झाला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.
( हेही वाचा : Assam मध्ये आठ बांगलादेशी घुसखोरांना अटक)
ऑपइंडिया या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सुलतानपुरच्या कोइरीपुर नगर पंचायत येथे घडली. हा वाद दि. १० जानेवारी रोजी सुरु झाला. इथे एका मुस्लिम (Muslim) तरुणाने एका हिंदू (Hindu) तरुणाला बाईकद्वारे ठोकर मारली. त्यानंतर दोन्ही समाजातील तरुणांमध्ये वाद झाला.
हिंदू (Hindu) पक्षकारांचा आरोप आहे की, वाद मिटल्यानंतर ही मुस्लिम कट्टरपंथी तरुणांनी मोठा जमाव आणून संध्याकाळी हिंदू (Hindu) तरुणांवर हल्ला केला. बराच वेळ हा वाद सुरु होता. त्यावेळी दगडफेकही करण्यात आली. हिंदूंनी आरोप केला की, हल्लेखोरांनी महिला आणि मुलांनाही नाही सोडले. या हल्ल्यात कट्टरपंथी जैद राईन (Zaid Rain), हामिद राईन सुफियान अंसारी (Hamid Rain Sufian Ansari), इसरार, माजिद, सद्दाब, मोहम्मद कैफ, साहिल, मोहम्मद अनस, मोहम्मद आकिब यांच्यासह ४०-५० लोक सहभागी होती. या हल्ल्यात जतीन आणि मोहित नावाचे तरुण जखमी झाले आहेत. (Muslim)
जतीनने आरोप केला आहे की, कट्टरपंथींच्या हाती लाठी-काठ्या, तलावर अशी हत्यारे होती. तसेच हिंदू तरुणांनी असाही आरोप केला की, कट्टरपंथी म्हणाले की, आमच्या पक्षाचे (समाजवादी\ इंडी आघाडीचे) सरकार सत्ते आले तर तुमचा गळा कापून टाकू, अशी धमकी देण्यात आली. त्यांनी आरोप केला की या सर्वांनी यापूर्वीही हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. शांतता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ल्यात जखमी झालेल्यांना वैद्यकीय उपचारांसाठी पाठवले आहे आणि पुढील कारवाई करत आहेत. (Muslim)
हेही पाहा :