
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कुशीनगर (Kushinagar) जिल्ह्यात एका मुस्लिम (Muslim) शिक्षकाची क्रूरता समोर आली आहे. सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षक एका विद्यार्थीनीवर बलात्कार करताना दिसत आहे. पोलिसांनी शिक्षकाची ओळख मैनुद्दीन अन्सारी (Mainuddin Ansari) अशी केली आहे. आरोपीवर महाविद्यालयातील पीडित हिंदू मुलीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
( हेही वाचा : Saudi Arabia Visa Ban : सौदी अरेबियाने १४ देशांना व्हिसा केला बंद; यात भारत आहे का?)
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी मैनुद्दीनला (Mainuddin Ansari) ताब्यात घेतले आहे.
थाना कसया क्षेत्रान्तर्गत स्थित एक इंटर कालेज में उसी कालेज के शिक्षक द्वारा एक लड़की के साथ गलत एवं अश्लील हरकत करने की घटना के संबंध में थाना कसया पर सुसंगत धाराओं में अभियोग पंजीकृत कर आरोपी को पुलिस हिरासत में ले गिया गया है।प्रकरण के संबंध में क्षेत्राधिकारी कसया की बाईट:- pic.twitter.com/JssvSEOP1a
— Kushinagar Police (@kushinagarpol) April 7, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मल्लुडीह येथील कृषक इंटर कॉलेजशी (Krishak Inter College) संबंधित आहे. मैनुद्दीन अन्सारी हे या महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गावकऱ्यांचा आरोप आहे की मैनुद्दीन अन्सारी (Mainuddin Ansari) हिंदू (Hindu) विद्यार्थिनींना कार्यालयात बोलावतो. मग तो पीडित मुलीशी अश्लील कृत्य करतो. या प्रकरणाबाबत महाविद्यालयाचे निवेदन अद्याप आलेले नाही.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community