
कानपूरमध्ये (Kanpur) चार मुस्लिम (Muslim) कट्टरपंथी तरुणांनी पेट्रोल ओतून पोलिसांना जाळायचा कट आखला होता. दि. ११ एप्रिल रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर (Namaz ) त्यानी माचरिया परिसरात (Macharia area) स्वत:वर आणि पोलिसांवर पेट्रोल ओतले. पण आग लावण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळ्या आहेत.
( हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि आजोबांच्या समाधी स्मारकांचा विकास करण्याची मागणी; Samajwadi Party ला उपरती)
वक्फ कायद्याच्या (Waqf Act) निषेधार्थ मुस्लिम (Muslim) तरुणांनी हे पाऊल उचलले. त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत, आग लावण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी रस्त्यावर गोंधळ घातला. कानपूर (Kanpur) पोलिसांच्या एका उपनिरीक्षकाने आता या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात सैफ, अदनान, रेहान (Rehan) आणि साहिल या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Muslim)
या प्रकरणात पोलिसांनी एफआयआरमध्ये २४ जणांना आरोपी बनवले आहे. या आंदोलनापूर्वी मुस्लिम (Muslim) तरुणांनी अनेक घरांमध्ये जाऊन कटाचा डाव नियोजनबद्ध डाव आखला. पोलीस आता संपूर्ण कटाचा तपास करत आहेत. अटक केलेल्या चारही तरुणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. (Muslim)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community