NIOT 2023: राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेमध्ये ८९ पदांसाठी भरती

115

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था, चेन्नई (National Institute Of Ocean Technology) येथे विविध पदांच्या ८९ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत असून पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करायची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे.

पदांचे नाव – प्रकल्प शास्त्रज्ञ II (Project Scientist- II)

  • जागा – ०४
  • शिक्षण – एम.ई./ एम.टेक./ पीएच.डी.
  • अनुभव- ०३ वर्षे
  • वयाची अट – ४० वर्षे

पदांचे नाव – प्रकल्प शास्त्रज्ञ II(Project Scientist – II)

  • जागा – २५
  • शिक्षण – ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक. (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनिअरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एम. एस्सी.
  • वयाची अट – ३५ वर्षे

( हेही वाचा: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; या महिन्याअखेरीस… )

पदांचे नाव – प्रकल्प शास्त्रज्ञ – II (Project Scientist – II)

  • जागा- ३०
  • शिक्षण – ६०% गुणांसह मेकॅनिकल / मेकॅट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल / सिव्हिल / ECE / E&I /इलेक्ट्रिकल / कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बीसीए किंवा ६०% गुणांसह बी.एस्सी
  • वयाची अट – ५० वर्षे

पदांचे नाव – प्रकल्प तंत्रज्ञ (Project Technician)

  • जागा – १६
  • शिक्षण – १० वी परीक्षा उत्तीर्ण
  • आयटीआय (फिटर/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल / मशीनिस्ट / ड्राफ्ट्समन सिव्हिल /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन).
  • वयाची अट – ५० वर्षे

पदांचे नाव – प्रकल्प कनिष्ठ सहाय्यक( Project Junior Assistant )

  • जागा – १४
  • शिक्षण – कोणत्याही शाखेतील पदवी
  • वयाची अट – ५० वर्षे
  • सूचना – वयाची अट: २८ (SC/ST – ०५ वर्षे, OBC – ०३ वर्षे सूट)
  • शुल्क – शुल्क नाही
  • वेतनमान ­– २०,००० ते ६७,००० रुपये
  • नोकरीचे ठिकाण – चेन्नई

Official Website – www.niot.res.in

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.