कोरोना मृत्यूसंख्येत घट

राज्यात आता कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतही घट व्हायला सुरुवात झाली आहे. शनिवारी राज्यात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, गुरुवारी 3 रुग्णांचा उपचाराम्यान मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून दर दिवसा नोंदवल्या जाणाऱ्या मृत्यूसंख्येत घट नोंदवली जात आहे. राज्यात आता रुग्णसंख्या १३हजार १० पर्यंत घसरली आहे. शनिवारी २०८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात २२५९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यापर्यंत वाढल्याचे दिसून आले.

( हेही वाचा : मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, DNA जुळला नाही तरी बलात्काऱ्याला होणार शिक्षा)

कोरोना मृत्यूसंख्येत घट

राज्यातील मृत्यूदर – १.८४%
राज्यात कोरोना रुग्ण आढळल्याचे प्रमाण – ०९.६८ टक्के
आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या – ८० लाख ४५ हजार ६०६
आतापर्यंत उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ७८ लाख ८४ हजार ४९५

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here