Jammu-Kashmir मधील चकमकीत एक दहशतवादी ठार

59
Jammu-Kashmir मधील चकमकीत एक दहशतवादी ठार
Jammu-Kashmir मधील चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्‍मू काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) सुरक्षा दलांनी केलेल्‍या कारवाईमध्ये एक दहशतवादी ठार झाला आहे. उधमपूर व किश्तवाड (Kishtwar) येथे दि. ११ एप्रिल रोजी राबवलेल्‍या कोंम्‍बिंग ऑपरेशनमध्ये (combing operation) हा दहशतवादी ठार झाला. अन्य तीन जणांची शोध मोहिम सुरु असल्‍याची माहिती सुरक्षादलांनी दिली आहे. (Jammu-Kashmir)

( हेही वाचा : महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी; रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती

दोडा (Doda) जिल्‍ह्यातील भादेवाडा परिसरात सुरक्षा दलांकडून शोध मोहिम राबविली जात होती. त्‍यावेळी जंगलात दहशतवादी त्‍यांचे लोकेशन वारंवार बदलत होते. त्‍यानंतर सैन्यदल व काश्मीर (Kashmir) पोलिसांनी संयुक्‍त शोधमोहिम राबविली जात होती. यावेळी ठिकाण बदलत असताना त्‍यांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. यामध्ये एक दहशतवादी ठार झाला तर तिघे अजूनही जंगलात लपले आहेत. त्‍यांना पकडण्यासाठी शोधमाहिम राबविली जात आहे. (Jammu-Kashmir)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.