हिंदी
30 C
Mumbai
Saturday, September 18, 2021
हिंदी
Home समाजकारण पृष्ठ 132

समाजकारण

कोरोना रुग्णांचा ताप कमी जास्तच!

मुंबईतील रुग्णांच्या आकड्यांच्या चढ-उतार सुरू आहे. मंगळवारी दिवसभरात जिथे ७ हजार ८९८ रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी रुग्ण संख्येचा ताप अधिकच वाढला आणि...

बाहेरगावी जाणा-यांना कोणतेही पास नाही… पोलिस महासंचालकांच्या स्पष्ट सूचना!

संचारबंदीच्या काळात बाहेरगावी जाणाऱ्यांना यंदा कुठल्याही प्रकारचे पास वाटप करण्यात येणार नसल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले....

राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे! काय म्हणाले मुख्यमंत्री?

गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखवला होता. मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे...

फेरीवाल्यांची थट्टा करणारी सरकारी मदत! मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजनंतर नाराजी

राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १,५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. परंतु प्रत्येकी १,५०० रुपये देण्याची घोषणा...

जुमा मशिदीत सामूहिक नमाजासाठी मागितली परवानगी! काय म्हणाले उच्च न्यायालय? 

रमजानच्या महिन्यात जुमा मशिदीत सामूहिक नमाज पठाणाला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सुट्टीकालीन न्या. रमेश धनुका आणि...

‘त्यांच्या’ घरातला कोरोना वेस्ट जातो सर्वांबरोबरच… मग का नाही पसरणार संसर्ग?

मुंबईत सध्या आढळून येणााऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाणे हे ८० टक्क्यांच्या आसपास आहे. पण बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर ते घरीच राहून उपचार...

साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेब नव्या पिढीसमोर यावेत! मुख्यमंत्री ठाकरेंकडून अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तम कायदेपंडित होते. त्यांच्या विचाराने सर्व सामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन होण्यास मोठी मदत झाली. त्यांचे विचार समजून घेत असताना ते साहित्याच्या...

या विदेशी व्हॅक्सिन लवकरच येणार भारतात… काय आहे त्यांची किंमत? किती आहेत प्रभावी? वाचा…

भारतात कोरोनाची परिस्थितीत पुन्हा एकदा बिकट होत चालली आहे. जवळपास हद्दपार होत आलेला कोरोना भारताच्या वेशीवरुन परत फिरला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता आपल्याकडे...

आयआयटी मुंबईला कोरोनाचा विळखा! कॅम्पसमधील रुग्णालय भरले!

राज्यात सर्वत्र कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत असताना त्यातून मुंबई आयआयटीचे कॅम्पसही सुटलेले नाही. या ठिकाणी तब्बल ७५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मागील २ आठवड्यांपासून...

कोरोना तुझा रंग ‘कोणता’? निगेटिव्ह असतानाही का दाखवले जाते ‘पॉझिटिव्ह’?

मुंबईमध्ये सध्या कोरोनाबाधित रुणांची संख्या झपाट्याने वाढत असताना, आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. महापालिकेच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या प्रयोगशाळेच्या घोळामुळे पुन्हा एकदा...

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post