हिंदी
29 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
हिंदी
Home समाजकारण पृष्ठ 2

समाजकारण

इस्रोची ऐतिहासिक कामगिरी! LMV-3 सर्वात मोठ्या रॉकेटची अवकाशझेप, एकाचवेळी 36 उपग्रह लाँच

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने रविवारी एकाचवेळी 36 उपग्रह लाँच केले. ब्रिटिश कंपनीच्या उपग्रहांना घेऊन एलव्हीएम-3 रॉकेटने सकाळी 9 वाजता श्रीहरिकोटा येथून अवकाशात...

राजस्थानच्या बिकानेरमध्ये ४.२ तीव्रतेचा भूकंप

राजस्थानच्या बिकानेरमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी होती. हा भूकंप मध्यरात्री 2.16 वाजेच्या सुमारास झाला. भूकंपाची खोली...
Europe US Corona variants now found in this city of Maharashtra

युरोप, अमेरिकेत आढळलेले कोरोनाचे‎ व्हेरियंट आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरात

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या‎ रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पहिल्या‎ दोन लाटेप्रमाणे सध्या असलेला कोरोना‎ व्हेरियंट घातक नाही मात्र मागील काही‎ दिवसांत शहरात आढळलेल्या कोराेना‎...
Spontaneous response of passengers to Vande Bharat train, 8.60 crores in revenue accrual

मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८.६० कोटींचा महसूल जमा

मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसने अवघ्या ३२ दिवसांत १ लाख २५९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. ११ फेब्रुवारी...
mega block on Central Railway and Harbor Railway

रविवारी घराबाहेर पडण्याअगोदर रेल्वेचे वेळापत्रक पहा; ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक

रविवार २६ मार्चला देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी...

रेल्वेत मराठीचे वाभाडे; स्थानकांच्या नावांचा केला जातोय चुकीचा उल्लेख

महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर किंवा रेल्वेत इंग्रजी, हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेचा वापर केला जातो. मात्र अनेकदा रेल्वेत मराठीचे वाभाडे काढले जातात. याचीच पुनरावृत्ती मध्य रेल्वेवर...
Government extends Ujjwala Yojana LPG subsidy of Rs 200 gas cylinder for another year

LPG Subsidy: केंद्र सरकारचे सर्वसामान्यांना गिफ्ट; एलपीजी सिलेंडवर सबसिडी जाहीर

केंद्र सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर २०० रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे....

कोकणासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा! कमी दाबाचा पट्टा सक्रिय

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये कोकणाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे....

छत्तीसगडमध्ये ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप!

छत्तीसगडमध्ये शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सूरजपूर जिल्ह्यात सकाळी 10.30 वाजता रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू भातगावपासून 11 किमी...

पालकांनो लक्ष द्या! स्कूल बसच्या शुल्कात १५ ते २० टक्क्यांनी वाढ, १ एप्रिलपासून होणार...

नव्या शैक्षणिक वर्षात पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण स्कूल बसच्या शुल्कात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतला आहे....

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post