Photo Gallery Indrayani River Pollution : विषारी फेसामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीमधील पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीला हिमनदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आसपासच्या कंपन्यांनी या नदीत केमिकलयुक्त पाणी सोडल्याने नदीवर फेस तयार झाला आहे.

168
Indrayani River Pollution : विषारी फेसामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित
Indrayani River Pollution : विषारी फेसामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.