Police : राज्यातील २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृह विभागाने काढला आदेश 

85
Police : राज्यातील २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृह विभागाने काढला आदेश 
Police : राज्यातील २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृह विभागाने काढला आदेश 

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था इत्यादी लक्षात घेऊन राज्यातील २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfers of Police Officers) करण्यात आल्या आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी गृह विभागाने आदेश काढले आहेत. निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था पाहता या आदेशावर पुढील उचित कार्यवाही करण्यात यावी. तसेच मुंबईमधून बदलीमुळे कार्यमुक्त होणा-या अधिका-यांच्या जागी नवपदस्थापित अधिकारी रुजू करून घेण्याची व बदलीधीन अधिकारी रुजु झाल्याशिवाय संबंधीत अधिका-यांना कार्यमुक्त करू नये, असे या आदेशात म्हटले आहे. हा आदेश मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आला आहे.  (Police)

कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या?

Untitled design 24 1

Untitled design 25 1 Untitled design 27 1

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.