गणपतीची आराधना केल्याने समाधान मिळते, कार्यातील विघ्ने दूर होतात (Ganeshji Bhajan Lyrics) , कार्यातील अडथळे दूर होतात, त्यामुळे गणेश हा प्रथम पूजक देव आहे. गणेशचतुर्दशीला जसा दीड, पाच, सात आणि अकरा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो, तसेच माघ महिन्यात श्री गणेश जयंती साजरी केली जाते. त्यात गणेशाची पूजा अर्चना केली जाते. श्री गणेशाची भजने मनोबल वाढवतात.
- ‘विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येसु सर्वदा’ या भजनाने कार्यातील अडथळे दूर होतात. आर्थिक फायदा होईल.
- ‘ओम एकदंताय विद्मये, वक्रतुंडाय दीमही’ हे भजन म्हटल्याने भक्तीभाव वाढतो.
- ‘ओम गणपते नम:’ हे मंत्र म्हटल्याने जीवनातील वाईट शक्ती नष्ट होते.
- ‘ओम नमो सिद्धी विनायक सर्व कार्ये… ‘ या भजनाने शांती प्राप्त होते, आध्यात्मिक अनुभूती येते.
- ओम विघ्ननाशाय नम:, हे मंत्र म्हटल्याने सामाजिक जीवनातील अडथळे दूर होतात, शांती प्राप्त होते.
(हेही वाचा Narendra Modi: कॉंग्रेसने आपल्या केवळ ४० जागा वाचवून दाखवाव्यात, पंतप्रधान मोदींचं राज्यसभेतून थेट आव्हान)
Join Our WhatsApp Community