मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळा (Pune-Lonavala Megablock) दरम्यान इंजिनियरिंग आणि तांत्रिक दुरुस्तीच्या आणि देखभालीच्या कामांकरिता रविवार (दि.११) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात पुणे- लोणावळा-पुणे दरम्यान एकूण १४ लोकल गाड्या रद्द झाल्या आहेत.
तसेच या वेळी गाडी क्र. १२१६४ एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये ३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune-Lonavala Megablock)
(हेही वाचा – Raj Thackeray: इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची ‘ती’ वीट देण्यासाठी राज ठाकरे पुण्यात)
या लोकल गाड्या रद्द
पुणे ते लोणावळा मार्गावर जाणाऱ्या गाड्या (Pune-Lonavala Megablock)
-पुण्याहून लोणावळा साठी ९:५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द राहील.
-पुण्याहून लोणावळा साठी ११:१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४ रद्द राहील.
-शिवाजीनगरहून लोणावळा साठी १२:०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५९२ रद्द राहील.
– पुण्याहून लोणावळा साठी १५:०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द राहील.
– शिवाजीनगरहून तळेगाव करीता १५:४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८ रद्द राहील.
– पुण्याहून लोणावळा साठी १६:२५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८ रद्द राहील.
– शिवाजीनगर वरून लोणावळा करीता १७:२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द राहील. (Pune-Lonavala Megablock)
(हेही वाचा – Gyanvapi Masjid Case : तृणमूलच्या ‘या’ नेत्याने दिला योगी आदित्यनाथांना धमकी वजा इशारा)
लोणावळा वरून येणाऱ्या गाड्या रद्द
– लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १०:०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९ रद्द राहील.
– लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता ११:३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५९१ रद्द राहील.
– लोणावळ्याहून पुणे साठी १४:५० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१ रद्द राहील.
– तळेगाव येथून पुणे साठी १६:४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९ रद्द राहील. (Pune-Lonavala Megablock)
-लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १७:३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५ रद्द राहील.
– लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी १८:०८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७ रद्द राहील.
– लोणावळ्याहून पुण्यासाठी १९:०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द राहील. (Pune-Lonavala Megablock)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community