पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेनंतर आता जुना पुणे-मुंबई महामार्गवरदेखील Pune Mumbai old Express Way ट्रॅफिक जाम झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी निघाल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाला आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून 10-10 मिनिटांचे ब्लॉक घेऊन गाड्या विरुद्ध दिशेने सोडून ट्रॅफिक सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी निघाल्याने वाहनांच्या संख्येत वाढ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर Pune Mumbai old Express Way वाहतूक कोंडी झाली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून 10-10 मिनिटांचे ब्लॉक करण्यात येत आहेत. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेनंतर आता जुना पुणे मुंबई महामार्गवर देखील ट्रॅफिक जाम झाले आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी निघाल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाले आहे.
(हेही वाचा Mumbai-Pune highway : मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; प्रवासी हैराण)
खोपोलापासून ते खंडाळापर्यंत या वाहनांच्या रांगा
विकेंडसह सोमवारीही सुट्टी असल्याने अनेकजण कुटुंबासह फिरण्यासाठी मुंबईबाहेर जात असल्याने एक्स्प्रेस-वेवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईकडून पुण्याला जाण्याच्या दिशेला वाहनांच्या तब्बल 10 किमी लांब रांगा लागल्या आहेत. खोपोलापासून ते खंडाळापर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या आल्या असल्याने खोपोलीजवळ बोरघाटात वाहतुकीची कोंडी झाली आहे. सायमाळ भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खंडाळाजवळ Pune Mumbai old Express Way वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. वाहतूक पोलीस घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खंडाळा बोगद्याजवळ मुंबईकडून येणारी वाहतूक थांबवून पुण्याकडे जाणारी वाहने मुंबई लेनवरून सोडली जात आहेत. वाहनांच्या तब्बल 10 किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत.
Join Our WhatsApp Community