रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 2026 जागांसाठी भरती, येथे करा अर्ज

उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण २ हजार २६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून शेवटची तारीख १० जानेवारी २०२३ आहे.

( हेही वाचा : नववर्षाचे गिफ्ट! रेल्वेत ४१०३ जागांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज)

अटी व नियम जाणून घ्या…

 • पदाचे नाव – अप्रेंटिस
 • पदसंख्या – २०२६ जागा
 • अर्ज शुल्क
  इतर उमेदवार – १०० रुपये
  SC/ST/PWD/महिला उमेदवार – विनाशुल्क
 • वयोमर्यादा – १५ ते २४ वर्ष
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – १० जानेवारी २०२३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२३
 • अधिकृत वेबसाईट – rrcjaipur.in
 • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज १० जानेवारी २०२३ पासून सुरू होतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे.

तसेच, दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण ४ हजार १०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०२३ आहे. यासाठी या scr.indianrailways.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here