नववर्षाचे गिफ्ट! रेल्वेत ४१०३ जागांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज

91

दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण ४ हजार १०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०२३ आहे.

( हेही वाचा : नगरसेवक म्हणतात, मार डाला! कर्मचारी कमी आणि पक्ष कार्यालय बंद करण्याची आली वेळ…)

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदाचे नाव – अप्रेंटिस
  • पदसंख्या – ४ हजार १०३ जागा
  • अर्ज शुल्क
    इतर उमेदवार – १०० रुपये
    SC/ST/PWD/महिला उमेदवार – विनाशुल्क
  • वयोमर्यादा – १५ ते २४ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जानेवारी २०२३
  • अधिकृत वेबसाईट – scr.indianrailways.gov.in
  • या भरतीकरता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०२३ आहे त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

New Project 3 18

New Project 4 15

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.