Rain Update : कोकण, पुणे-साताऱ्यामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता

तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आकाश ढगाळ होते.

117
Rain Update : कोकण, पुणे-साताऱ्यामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता
Rain Update : कोकण, पुणे-साताऱ्यामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता

कोकण, पुणे-साताऱ्यामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Rain Update)

तसेच तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आकाश ढगाळ होते. पुढील २ ते ३ तासांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी Xद्वारे दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.