बांगलादेशी घुसखोरांची आर्थिक कोंडी करा, अन्यथा महाराष्ट्र हातून जाईल; Ranjit Savarkar यांचा हिंदूंना इशारा

167
बांगलादेशी घुसखोरांची आर्थिक कोंडी करा, अन्यथा महाराष्ट्र हातून जाईल; Ranjit Savarkar यांचा हिंदूंना इशारा
बांगलादेशी घुसखोरांची आर्थिक कोंडी करा, अन्यथा महाराष्ट्र हातून जाईल; Ranjit Savarkar यांचा हिंदूंना इशारा

महाराष्ट्रात ९० लाखांच्यावर बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत. त्यामुळे बांगलादेशासारखी परिस्थिती महाराष्ट्रातही होऊ शकते. मात्र हिंदूंसाठी ही उठावाची शेवटची संधी आहे. कारण महाराष्ट्रातील सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर एकट्या मुंबईत आहेत. फळभाज्या, वस्त्रउद्योग यांसारखे अनेक व्यवयायांवर बांगलादेशी (Bangladesh) घुसखोरांनी कब्जा मिळावलेला आहे. या बांगलादेशींकडून फळभाज्यांवर नंपुसक होण्याची औषध मारली जात आहेत. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे, असा धक्कादायक खुलासा ही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केला. यासर्वांमुळे बांगलादेशी घुसखोरांची आर्थिक कोंडी करणे गरजेचे आहे. अन्यथा बांगलादेशांतील घुसखोरांना पोसायचे पाप आपल्या डोक्यावर येईल. अशावेळी बांगलादेशी घुसखोरांना रोखणे अशक्य होऊन जाईल, असेही विधान स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

( हेही वाचा : Crime : पोलिसांकडून आंतरराज्यीय मुले विक्री रॅकेट उध्वस्त; ९ जणांना अटक)

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच यांच्या सहयोगाने ‘बांगलादेश सद्य परिस्थिती आणि भविष्य’ या विषयावर स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून वीरमाता अनुराधा गोरे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) , स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर (Rajendra Varadkar) यांच्यासह अनेक श्रोते उपस्थित होते.

यावेळी रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले की, वारंवार हिंदूंचे (Hindu) मानसिक खच्चीकरण केले गेले, आमचा इतिहास पराभूतांचा इतिहास आहे, असे भारतीयांच्या मनावर बिंबवले गेले. परंतु ही वस्तुस्थिती नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण भारतीयांना शालेय पाठ्यक्रमातून शिकवला गेलेला इतिहास हा चुकीचा आहे. आज बांगलादेशी घुसखोर नावाच्या शत्रूवर दया करायची नाही, त्यांची आर्थिक कोंडी करून आर्थिक शस्त्राचा वापर हिंदूंनी करायला हवा. कारण महाराष्ट्र हिंदूंच्या हातून गेला तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री झाले आणि पाच लाख हिंदूंना (Hindu) तिथून पलायन करावे लागले. त्यामुळे बांगलादेशी (Bangladesh) घुसखोरांचा राजसत्तेमध्ये होणारा हस्तक्षेप ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आर्थिक बहिष्कार हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जातपात विसरून हिंदू (Hindu) म्हणून एकत्र या. कारण आज आपण जागृत झालो नाही तर पुरुषांचे शीर धडापासून वेगळे होईल आणि महिलांवर त्यावेळी होणाऱ्या अगणित अत्याचाराला सर्वोत्तपरी आपण जबाबदार राहू, असे ही स्पष्ट भूमिकाही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी मांडली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.