
ओडिशातील (Odisha) झारसुगुडा (Jharsuguda) येथे एका मुस्लिम तरुणाने एका हिंदू अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यानंतर मुस्लिम तरुणाने हिंदू (Hindu) मुलीवर बलात्कार केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी विरोध दर्शवला तेव्हा त्यांनाही धमक्या देण्यात आल्या. जेव्हा ओडिशा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांसोबत चकमक झाली त्यानंतर आरोपी जखमी झाला. तसेच त्याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा : Elderly Commission Kerala : केरळमध्ये स्थापन झाला वृद्ध आयोग; सुशिक्षितांच्या राज्यात अशी वेळ का आली ?)
झारसुगुडाच्या (Jharsuguda) बेलापहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शेख आसिफ नावाच्या मुस्लिम तरुणाने अलिकडेच एका हिंदू (Hindu) अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. आसिफने (Sheikh Asif) हिंदू (Hindu) मुलीला धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला. या कामात त्यांना अभिषेक बारिक (Abhishek Barik) नावाच्या मुलाने मदत केली. (Sheikh Asif)
पीडितेने ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना सांगितली. यानंतर, जेव्हा पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे कारवाई करणार असल्याचे सांगितले तेव्हा शेख आसिफच्या (Sheikh Asif) कुटुंबाने पीडितेच्या कुटुंबाला धमकी दिली. त्यांनी तिला हे कोणालाही सांगू नये आणि पोलिसात एफआयआर दाखल करू नये म्हणून दबाव आणला. धमकी दिल्यानंतरही पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि एफआयआर दाखल केली. यानंतर झारसुगुडा पोलिसांनी दोघांनाही अटक केली. दि. १२ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिस त्याला व्हॅनमधून घेऊन जात होते. दरम्यान, शेख आसिफने (Sheikh Asif) एका पोलिसाकडून रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. (Hindu)
यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि रिव्हॉल्व्हरमधून ३-४ गोळ्या झाडल्या. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला पकडण्यासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यामध्ये दोघेही जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. दोघांवरही उपचार सुरू आहेत. (Hindu)
या प्रकरणात, ओडिशाच्या उत्तर रेंजचे आयजी हिमांशू कुमार लाल (Himanshu Kumar Lal) यांनी एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “आसिफ शेख आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चकमकीत आसिफ शेख गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही या प्रकरणातील दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करू.”, असेही सांगण्यात आले आहे. (Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community