सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे दि. ९ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. देशातील एक ज्येष्ठ उद्योगपती आणि श्रेष्ठ व्यक्तीमत्व हरवल्याने प्रत्येक क्षेत्रावर शोककळा पसरलेली आहे. (Ratan Tata)
(हेही वाचा : Durga Devi Idol : बांगलादेशात कट्टरपंथींनी केली दुर्गादेवीच्या मूर्तींची विटंबना)
दरम्यान दि. १० ऑक्टोबर रोजी रतन टाटा (Ratan Tata) यांच्या पार्थिवावर वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वरळी स्मशानभूमीजवळ सामान्यांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. टाटा (Ratan Tata) यांच्या पार्शिवावर विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना सलामी दिली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community