रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 37.34 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 37.34 मिमी, तर एकूण 336.10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेल्या पावसाची आकडेवारी-

मंडणगड 04.00 मिमी

दापोली 17.80 मिमी

खेड 48.40

गुहागर 63.30 मिमी

चिपळूण 29.50 मिमी

संगमेश्वर 36.00 मिमी

रत्नागिरी 80.30 मिमी

राजापूर 17.60 मिमी

लांजा 39.20 मिमी

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 9 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती पुढीलप्रमाणे-

  • गुहागर तालुक्यात मौजे दुमरेवाडी येथे शशिकांत कावणकर व सुधीर शांताराम कावणकर यांच्या घरावर वीज पडून घरातील विद्युत साहित्य जळून खाक
  • तसेच अंशत: नुकसान झाले आहे, कोणतीही जीवितहानी नाही.
  • मौजे दुमरेवाडी येथे मंदार शशिकांत सुर्वे यांच्या पावसामुळे घराचे अंशत: नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here