महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक ( इंग्रजी/मराठी) पदांच्या एकूण १६९५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२२ आहे.
( हेही वाचा : वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये राहताय? तुम्हाला मिळणार भूखंड; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! )
नियम व अटी
- परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2021
- पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी)
- पद संख्या – 1695 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-
माजी सैनिक – रु.44/- - अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 जून 2022
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in